अर्थ : ज्याच्या अधिपत्याखाली अनेक रथी होते असा प्राचीन भारतातील खूप मोठा योद्धा.
उदाहरणे :
महाभारताच्या युद्धात पाच महारथ्यांनी निःशस्त्र अभिमन्यूला घेरले.
महारथी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mahaarthee samanarthi shabd in Marathi.